rupali bhosle Archives - TV9 Marathi

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसकडून पराग, रुपाली आणि नेहाची खरडपट्टी

बिग बॉसच्या भागात परागला महेश मांजरेकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची चांगलीच खरडपट्टीही काढली. दरम्यान यामुळे तो घरातून बाहेर पडल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

Read More »

Bigg Boss Marathi-2 : पराग कान्हेरे बिग बॉसमधून आऊट?

‘टिकेल तो टिकेल’ या टास्कदरम्यान परागने रागाच्या भरात नेहाच्या कानशीलात लगावली होती. तसेच तिच्यासोबत गैरवर्तनही केले होते. यामुळे शिवानी सुर्वेप्रमाणे त्याचीही बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Read More »

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त

बिग बॉस मराठीच्या घरातून बिचकुलेंना हकला, अन्याथ कठोर पाऊल उचलली जातील असा इशारा रुपालीच्या आईने दिला आहे. तसंच रुपाली घरातून बाहेर आल्यानंतर तिलाही थोबाडीत मारणार असल्याची आक्रमक भूमिका तिच्या आईने घेतली आहे.

Read More »