आता सोन्याचे भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीती मागची कारणे काय आहेत? अमेरिकेची कोणती खेळी सोन्याला झळाळी आणणार? याविषयी जाणून घेऊयात. ...
विशेष म्हणजे, रशियन राष्ट्राध्यक्षांची प्रकृती जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय असते आणि जेव्हापासून युक्रेनवर आक्रमण सुरू झाले तेव्हापासून ते गंभीर आजारी असल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत. ...
रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत ...
कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) च्या मते, रशिया विरुद्धच्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनला गेल्या एका आठवड्यात 310 दशलक्षचे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील हजारो शैक्षणिक संस्था, ...
बियडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले - आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चिनी ...
रशिया युक्रेनमध्ये जी युद्धाची परिस्थिती आहे, त्याचा परिणाम हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारच. त्यामुळे महागाई वाढली. अमेरिका हा तर जगातील सर्वाधिक श्रीमंत देश आहे. तिथे ...
Cars24 नावाच्या ई-कॉमर्स कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, व्यवसाय करण्याची ही सामान्य प्रक्रिया आहे. ...
रशिया - युक्रेनदरम्यान युद्ध संघर्ष वाढल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाने मोठी कामगिरी केली होती. ऑपरेशन गंगा अंतर्गत 20,000 भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आलं. ...
युक्रेनमधून भारतात परतलेले विद्यार्थी फी भरू शकत नसल्याने त्यांचे ऑनलाईन क्लास बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. ...