Saaho Archives - TV9 Marathi

PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.

Read More »

Saaho Review : समीक्षकांकडून दीड ते अडीच स्टार, प्रभासचे चाहते मात्र साहो पाहून खूश

‘बाहुबली’ अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा साहो (Saaho) रिलीज झाला आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमाची चाहते अक्षरश: वाट पाहात होते.

Read More »

‘बाहुबली’ फेम प्रभासचं संपूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

प्रभासने ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी कार्यक्रमात हजेरी लावली. यात प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने प्रभासचे खरे नाव सांगितले आणि त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

Read More »

Saaho Teaser : प्रभासच्या ‘साहो’चा टीझर प्रदर्शित

बॉम्ब, हवेत उडणाऱ्या गाड्या आणि त्यात मध्येच बाईकवर बसलेला प्रभास असे हे नवीन पोस्टर आहे. “साहोच्या जगात सैर करण्यासाठी तयार व्हा, उद्या सकाळी 11.23 मिनीटांनी साहोचा टीझर प्रदर्शित होणार आहे”.

Read More »