उल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी भाजपकडून जमनादास पुरसवानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी आणि शिवसेनेकडून लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. Read More »