Saamana Editor Rashmi Thackeray Archives - TV9 Marathi

‘अनुभव नसताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपद’, आदित्य ठाकरेंवरील दादांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं (NCP Rohit Pawar).

Read More »

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती ‘सामना’च्या संपादकपदी, ही शिवसेनेसाठी आनंदाची बाब : अनिल परब

‘अशीच जवळची व्यक्ती ‘सामना’च्या संपादकपदी असली पाहिजे. ज्याला बाळासाहेबांचे विचार माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा माहिती आहे’

Read More »