मराठी बातमी » Saamna Agralekh
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून नागरिकांना सजग आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले, असा टोला शिवसेनेने 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना लगावला ...
दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना सगळ्यात मोठे संकट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मात्र आपल्या देशात दिव्याखाली अंधार आहे. इथल्या भाजप पुढाऱ्यांनी कोरोनाची परिस्थिती समजून घ्यायला ...
मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे, शिवसेनेने असा टोला भाजपला लगावला आहे. ...
पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 'कट्टरवादी इस्लाम'बाबतच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ...
शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. ...