Saamna editorial Archives - TV9 Marathi

फडणवीसांच्या ‘त्या’ चौकशीवर कोणताही आक्षेप नाही, प्रसाद लाडांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरित केल्यानंतर शिवसेनेने आज ‘सामना’ मुखपत्रातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या टीकेवर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Read More »

काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा, ‘सामना’तून शिवसेनेचा केंद्र सरकारला इशारा

केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एआयए) हस्तांतरीत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

Read More »
BJP angry with Sanjay Raut

मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच, ‘सामना’तून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Read More »