sachin Ahir Archives - TV9 Marathi
FIR against MHADA Officials

स्वस्त घराचं आमिष, माजी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांच्या नावे 25 लाखांची फसवणूक

पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Read More »

राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील राष्ट्रवादीला यानिमित्ताने मोठं भगदाड पडलं आहे. कारण, मुंबई राष्ट्रवादीचा चेहरा सचिन अहिर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.

Read More »

आदित्य ठाकरेंच्या रॅलीत पाकिटमारांचं शक्तीप्रदर्शन, सचिन अहिर, आशिष चेंबूरकरांचं पाकिट मारलं

आदित्य ठाकरेंच्या या रॅलीत पाकिटमारांनीही (Pocket Theft) शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं.

Read More »