sachin Ahir Archives - Page 5 of 5 - TV9 Marathi

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?

सचिन अहिर (Sachin Ahir) यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Read More »

राष्ट्रवादीला मोठे खिंडार, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार : सूत्र

राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहेर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक आणि अमरावती आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

Read More »

राज ठाकरे आमचे स्टार प्रचारक : सचिन अहिर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत भाजपविरोधात सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई

Read More »