Sachin Pawar Archives - TV9 Marathi

ज्वेलर्स उदानींच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहतांचा माजी पीए अटकेत

मुंबई: घाटकोपरमधील 57 वर्षीय ज्वेलर्स राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी पीएला अटक करण्यात आली आहे. सचिन पवार असं आरोपीचं नाव आहे.

Read More »