Sachin Tendulkar's advice to Mahendrasingh dhoni Archives - TV9 Marathi

धोनीला सचिन तेंडुलकरचा एक सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा फिनिशर महेंद्रसिंह धोनीने लौकिकाला साजेसा खेळ केला. बऱ्याच दिवसांनी धोनीची बॅट तळपल्यानंतर, धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read More »