saho Archives - TV9 Marathi

बॉक्स ऑफिसवर ‘साहो’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट ‘साहो’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Read More »

या 15 ऑगस्टला 3 मोठ्या सिनेमांची टक्कर

येत्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी स्पर्धा आपल्या पाहायला मिळणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

Read More »