शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं ...
शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू नाही. शिवसेना आणि भाजपचं पुढे काय होतं ते बघू, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या या ...