saif Ali khan Archives - TV9 Marathi

Dil Bechara Trailer | सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर लाँच

जॉन ग्रीनच्या 2012 मधील बेस्टसेलर ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’वर आधारित 2014 मध्ये प्रदर्शित त्याच नावाने आलेल्या हॉलिवूडपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. (Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Trailer Launch)

Read More »

घटस्फोट सर्वात वाईट, अमृतासोबत 16 वर्षांच्या दुराव्यानंतर सैफला उपरती

सैफने अमृतासोबतचा घटस्फोट आणि त्याचा मुलांवर पडलेला परिणाम याबाबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अमृतासोबतच्या घटस्फोटाबाबत त्याने खेद व्यक्त केला.

Read More »

‘तान्हाजी’ वाद : सैफ अली खानला कंगना रनौतचा खडा सवाल!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने “तान्हाजी द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाच्या इतिहासावर आक्षेप घेतला होता. चित्रपटाच्या इतिहासाशी आपण सहमत नसल्याचं मत त्याने व्यक्त केलं होतं.

Read More »

‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे (Saif Ali Khan on history in Tanhaji Movie).

Read More »

अन्यथा ‘तान्हाजी’ प्रदर्शित होऊ देणार नाही, ‘संभाजी ब्रिगेड’ आक्रमक

संभाजी ब्रिगेड’ने चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांच्यातील दृश्य न वगळल्यास ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

Read More »