sambhaji bhide Archives - TV9 Marathi

रामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे

संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, राम मंदिर भूमिपूजनासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. (Sambhaji Bhide on Ram Mandir and Sushant Singh)

Read More »

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी  संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे (Sambhaji Brigade demand to file FIR against Sambhaji Bhide).

Read More »

इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले. (Sambhaji Bhide on Islampur Corona Patients)

Read More »

“इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर तृप्ती देसाईंचे तोंड काळे करु”

“तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचे तोंड काळे करु”, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर (Maharashtra Karani Sena criticized on trupti desai) यांनी दिला आहे.

Read More »

भीमा कोरेगाव : पोलीस आणि तत्कालिन सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Bhima Koregaon) यांनी आज पत्रकार परिषद घेत भीमा कोरेगाव तपासाबाबत भाष्य केलं.

Read More »