विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनीही पंकजा मुंडे यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलंय. मात्र, याबाबतचा निर्णय पंकजाताई आणि आमचे हायकमांड घेतील, ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. पवारसाहेबांनी आधी संभाजीराजेंना पाठिंब्याची घोषणा केली नतर घुमजाव केलं. संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात ...
संभाजीराजे यांना आता राज्यसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यावेळी ते मन ...
शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता मराठा समन्वयक आणि छावा संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय. ...
संभाजीराजे यांनाही शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मंगळवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ...
माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. 'मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, ...
खासदार संजय राऊत यांनी संजय पवारांच्या नावाची घोषणा केलीय. त्यावेळी मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकप्रकारे संभाजीराजे छत्रपतींना टोला ...
महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ...