samruddhi highway Archives - TV9 Marathi

बाळासाहेब ठाकरे की वाजपेयी, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, समृद्धी महामार्गाचं नाव अखेर ठरलं!

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

Read More »

कंत्राटदाराची ‘समृद्धी’, 104 एकरातील 100 कोटींचा मुरुम चोरीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) कंत्राटदार आणि उपकंत्राटदार यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात कोझी कंपनीच्या आणि शेतकऱ्यांच्या मिळून 104 एकर शेतातील 100 कोटी रुपयांच्या मुरूमाचे उत्खनन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Read More »

कंत्राटदारांना ‘समृद्ध’ करण्यासाठी सरकार पुन्हा मेहरबान

वर्धा : समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांना लागणारा गौण खनिजावरील रॉयल्टी (स्वामीत्वधन) सरकारने माफ केलं आहे. याकरिता आता गौण खनिज वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतूक परवाने

Read More »

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट धूळखात, महिनाभरापासून समृद्धी महामार्गाचं काम ठप्प

अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचं काम गेल्या महिनाभरापासून बंद आहे. कंत्राटदाराने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याने या मार्गाचं

Read More »