Sana Ganguly Archives - TV9 Marathi

CAA विरोधात सना गांगुलीची पोस्ट, दादा म्हणतो…

सौरव गांगुलीची मुलगी सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये लेखक खुशवंत सिंह यांच्या ‘The End Of India’ या पुस्तकातील एक किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा सत्ता आणि जातीय भेदभावावर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

Read More »