sandeep deshpande Archives - TV9 Marathi

संदीप देशपांडे-संतोष धुरींच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई लोकलमधील सविनय कायदेभंग आंदोलनानंतर आज (23 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली (Sandeep Deshpande meet Raj Thackeray).

Read More »

वरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं

‘केम छो वरळी’, असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यातून त्यांनी सरकारच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Read More »

लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही, संदीप देशपांडेंची टीका

डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. (Sandeep Deshpande on Police Filed crime MNS Protest for Local)

Read More »

MNS Protest LIVE | पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी सविनय कायदेभंग करत लोकलमधून प्रवास केला . (MNS Mumbai Local Protest)

Read More »

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

येत्या 21 सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. (MNS activist travel from Mumbai Local to restart train)

Read More »