sangamner Archives - TV9 Marathi

इंदोरीकर महाराजांविरोधात अंनिसनेही दंड थोपटले, कोर्टात सरकारी वकिलांसोबत अंनिसचा वकीलही युक्तिवाद करणार

न्यायालयाने अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता देत अंनिसला लेखी युक्तिवाद करण्याची परवानगी दिली आहे (ANIS will argue against Indorikar Maharaj in Court ).

Read More »

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर 29 प्रकारच्या 2373 झाडांची कत्तल, हरित न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल

संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 50) चौपदरीकरणाच्या कामात 29 प्रकारच्या 2 हजार 373 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे.

Read More »

राज्यभरात दमदार पाऊस, औरंगाबादमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, संगमनेरचा तामकडा धबधबा कोसळला

राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. औरंगाबादमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Mansoon Rain latest Updates).

Read More »

संगमनेरमध्ये उपजीविकेची साधनं गमावलेल्या कुटुंबांना ‘कोरो’चा मदतीचा हात

गरजू नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात तग धरुन राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून ‘कोरो’ संस्था पुढे आली आहे (CORO Corona relief work in Sangamner).

Read More »

‘पुनश्च: हरिओमच्या नावाखाली दारु दुकानं सुरु, हरी मात्र लॉक’, मनसेनंतर भाजप नेते इंदोरोकरांच्या भेटीला

मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी देखील निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांची भेट घेतली आहे (BJP leader meet Indorikar maharaj).

Read More »