sangita thombare Archives - TV9 Marathi

रमेश आडसकरही मैदानात, बीडमधील दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) यांनी भाजपात प्रवेश केला.

Read More »
MLA Sangeeta Vijayprakash Thombre

भाजप आमदार संगिता ठोंबरेंसह पतीवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बनावट स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने जारी केले आहेत. संगिता ठोंबरे (BJP MLA Sangita Thombare) यांच्यासह त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश कोर्टाने दिले.

Read More »