Lok sabha result कोल्हापूर : माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरा म्हणजे हातकणंगले. कोल्हापूर लोकसभा निकाल – Kolhapur Lok Sabha Results : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात