Sanjay Raut Archives - TV9 Marathi

शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करण्यास तयार : आशिष शेलार

सरकार वाचवणं हाच जर शिवसेनेचा मुद्दा असेल, तर भाजप राजकीय तडजोड करेल, मग शिवसेनेला महाविकास आघाडीत राहून तो निर्णय घ्यायचा असू दे, किंवा बाहेर पडून, असं आशिष शेलार म्हणाले

Read More »

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला (IPS Abdur Rahman resign)  आहे.

Read More »

CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं (Citizenship amendment bill 2019) आहे. विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली आहे.

Read More »

उद्या राजकीय भूकंप करणार का? पंकजा मुंडे म्हणतात- हो, पण…..

मी आत्मपरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वेगळं काही नाही. मी नाराज नाही,” असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी (Pankaja munde exclusive interview)  केले.

Read More »

“तुमच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्याचे आम्ही हेडमास्तर”

तुम्ही ज्या शाळेत शिकता त्याचे हेडमास्तर आम्ही आहोत आणि आमच्या शाळेचे हेडमास्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Citizenship amendment bill)  केले.

Read More »

तर ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’बाबत राज्यसभेत वेगळा निर्णय : संजय राऊत

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असं संजय राऊतांनी सुचवलं

Read More »