Satara Archives - TV9 Marathi

शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रयत्नांना यश, सातारा हद्दवाढीचा प्रश्न अखेर मिटला, अजित पवारांचे शिक्कामोर्तब

साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न 1971 पासून प्रलंबित होता. अजित पवार यांनी सातारच्या हद्दवाढीची काढलेली ऑर्डर शिवेंद्रराजे भोसले यांच्या ताब्यात आली आहे.

Read More »

अवयवदान जागृतीसाठी झटणाऱ्या कोमलचे अकाली निधन, उदयनराजेंची चटका लावणारी पोस्ट

साताऱ्याची कोमल पवार-गोडसे ‘दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण’ झालेली महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती ठरली होती.

Read More »

साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन जंगलात फेकलं, एक जण ताब्यात

दोन मुलांसह त्याच्या आई-वडिलांना घाटातील जंगलात मारुन ते मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरुन या घाटात फेकून देण्यात आले होते.

Read More »

झेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

साताऱ्यातील एका शेतकऱ्यानं अवघ्या 3 महिन्यात 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे (Profit in Zendu Merigold Flower farming).

Read More »