Satara Lok sabha Result Archives - TV9 Marathi

मी पडलो तर पडलो, माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्या : उदयनराजे

“माझ्या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लावा. ती जुन्या पध्दतीने बॅलेट पेपरवर घ्या. मी पडलो तर पडलो पण ही देशाला लागलेली कीड वेळेत काढली नाही तर देशाला सावरण अवघड होईल”, असं उदयनराजे म्हणाले.

Read More »

Satara Lok Sabha Results : सातारा लोकसभा निकाल 2019

सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला.

Read More »