Satej Patil Archives - TV9 Marathi
Neta Leader Candidate MP MLA

कोल्हापुरात नवा पक्ष, ‘आमचं ठरलंय’ला मान्यता देण्याचं निवडणूक आयोगानेही ठरवलं

प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख आहेत. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत.

Read More »

चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात, तर काहींचं अस्तित्वासाठी आंदोलन : सतेज पाटील

सतेज पाटील (Satej Patils taunt ) यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला.

Read More »

गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचे OSD कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही संपर्कात

राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्याला (OSD) कोरोना संसर्ग झाला आहे (OSD of Satej Patil tested Corona Positive).

Read More »