Saudi Aramco Drone Attack Archives - TV9 Marathi

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ, राज्यात पेट्रोल 80 रुपयांच्या पार

देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 80 रुपये, तर डिझेलची किंमत प्रति लीटर 70 रुपये झाली (Petrel Diesel Prices in India) आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.

Read More »
Petrel Diesel Prices in India

सौदीच्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, पेट्रोल-डिझेल 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता

कच्च्या तेलाची किंमत सध्या आहे तशीच राहिल्यास किंमती वाढू शकतात, असं हिंदुस्तान पेट्रोलियमनेही (एचपीसीएल) म्हटल्याने चिंता आणखी वाढली आहे.

Read More »
Saudi Aramco Drone Attack

सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, भीषण अग्नितांडव

सौदी अरेबियातील सरकारी मीडियाने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.

Read More »