Sawarkar Archives - TV9 Marathi
Uddhav Thackeray Sawarkar Speech

महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? सावरकरांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कान उपटले

‘तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मी बोलणार आहे’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्दयाला हात घातला

Read More »

शिवसेनेकडून राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनीच राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे.

Read More »

हिंदूहृदयसम्राट सावरकर दैवत, हक्कभंग आला तरी सावरकरांवर बोलणार, फडणवीस आक्रमक

महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांवर बोलू दिलं जात नाही, याचा आम्ही निषेध करतो’ असं देवेंद्र फडणवीस सभागृहाबाहेर म्हणाले.

Read More »

‘रेप इन इंडिया’ प्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची खिल्ली उडवताना ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केली होती.

Read More »

सत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला.

Read More »
Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement

सावरकरांविषयी पुस्तक देऊन राहुल गांधींचे गैरसमज दूर करा, संजय राऊत यांचा महाराष्ट्र काँग्रेसला सल्ला

स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीट त्या काळी काढलं होतं’, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली होती.

Read More »