
हो माझा इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार : प्रफुल्ल पटेल
“हो मी इक्बाल मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काही चुकीचे केलेले नाही”, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel ED notice) यांनी आज (15 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.