School fees Archives - TV9 Marathi

पगारकपात आणि नोकरकपातीनंतर फीवाढीचा बोजा, उच्च न्यायालयाच्या निर्णयाने विद्यार्थी-पालक चिंतेत

आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या पालकांपुढे शाळांच्या शुल्कवाढीचा प्रश्न आ वासून उभा राहिला (Mumbai High court allow school fee hike).

Read More »

यंदा फीवाढ करु नका, मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. (School Fees will not be raised This Year amid Corona Lockdown)

Read More »

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

“विद्यार्थ्यांच्या शाळेची फी वाढ थांबवा. उलट फीमध्ये त्यांना 10 टक्के सूट मिळावी”, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे (Ashish Shelar letter to Varsha Gaikwad).

Read More »