Senior officer Archives - TV9 Marathi

नाशिक स्मार्ट सिटीचे तीनतेरा, आधी नाशिककर त्रस्त, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गंभीर आरोप

देशभरात स्मार्ट सिटीची चांगलीच चर्चा झाली. मात्र, जसजसे दिवस जात आहेत, तसतसे स्मार्ट सिटीबाबत अनेक आरोप प्रत्यारोपही होऊ लागले आहेत (Nashik Smart City).

Read More »

पोलीस खासदार बनला, जुन्या सहकाऱ्यांना पाहताच सॅल्युट ठोकला!

हैदराबाद : लोकप्रतिनिधींना सलाम करण्यापासून ते स्वतःच खासदार होऊन सलाम स्विकारण्याचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read More »