sevagram Archives - TV9 Marathi

Pipari Wedding | पिपरीच्या नवरदेवाचा नवा प्रताप, कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ बनवून व्हायरल, दुसरा गुन्हा दाखल

पिपरीच्या कोरोना पॉझिटिव्ह नवरदेवाने रुग्णालयातच धिंगाणा घातला आहे. त्यानंतर या नवरदेवावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Read More »

जिटी एक्सप्रेसमधील दिव्यांग डब्यात गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांसह टीसीला मारहाण, पोलिसांवर दगडफेक

प्रवासादरम्यान या गुंडांनी सशस्त्र धाक दाखवत प्रवाशांना मारहाण केली. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर या गुंडांनी दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली. या दगडफेकीत एक रेल्वे पोलीस, तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

Read More »

जागतिक अशांततेमुळे शांती यात्रेचाच मार्ग बदलला, भारत पाकिस्तान सीमा बंदी आणि इराण-अमेरिका संघर्षाचाही फटका

देशात शांतता नांदावी या उद्देशाने दिल्लीच्या राजघाट ते जिनेवापर्यंत निघालेल्या शांती यात्रेच्या मार्गात काही देशात असलेल्या अशांतीने मोठा अडथळा आला आहे. त्यामुळे या पदयात्रेचा मार्ग बदलावा लागला (Jay Jagat Vaishwik Padyatra in Wardha).

Read More »

गांधीजींचा चष्मा चोरी प्रकरण, आठ वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता

वर्धा : सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमधून महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरीच्या घटनेला आता आठ वर्षे होत आली आहेत. या घटनेत सीआयडी चौकशी होऊन एकाला अटकही

Read More »