shahrukh khan Archives - TV9 Marathi

DDLJ 25 | ट्विटरवर पुन्हा एकदा ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ची एंट्री, चाहते म्हणाले ‘जा सिमरन, जा.. जी ले अपनी जिंदगी’

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल देवगण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘राज मल्होत्रा’ आणि ‘सिमरन’ असे केले आहे.

Read More »

DDLJ | ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची 25 वर्षे पूर्ण, ‘राज-सिमरन’चा नवा अवतार दिसणार!

20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट आता आणखी एक इतिहास घडवणार आहे.

Read More »

बदनामीविरोधात बॉलिवूड आक्रमक, ‘त्या’ न्यूज चॅनलविरोधात थेट हायकोर्टात धाव

बॉलिवूडमधील 4 प्रमुख संघटना आणि 34 निर्मिती संस्था यांनी एकत्रितपणे माध्यमांतील काही चॅनल्स विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

Read More »

PHOTO | सोशल मीडियावर शाहरुखच्या लेकीची चर्चा, ‘ग्लॅमरस’ सुहानाचा नवा अंदाज!

अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान तिच्या फोटोंमुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी सुहाना आपले नवनवीन फोटो सतत शेअर करत असते

Read More »

Shahrukh Khan | शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर प्लास्टिक कव्हर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर सध्या प्लास्टिक कव्हर टाकल्याचे फोटो व्हायरल होत आहेत (Plastic cover to Shahrukh Khan Bunglow Mannat).

Read More »

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘या’ अभिनेत्याचीही महापालिकेला साथ, 36 रुमचं संपूर्ण हॉटेल देत क्वारंन्टाईनसाठी मदत

कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज उद्योजक आणि कलाकार सरकारला आर्थिक मदत करत (Actor give hotel to bmc for quarantine) आहेत.

Read More »

शाहरुख खानच्या सासूबाईंच्या बंगल्याला तीन कोटींचा दंड

अलिबागमधील थळ परिसरात असलेल्या सविता छिब्बर यांच्या आलिशान फार्महाऊसमुळे भाडेकरार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Read More »

प्रोमोतील गाणं चित्रपटात नाही, औरंगाबादच्या शिक्षिकेच्या याचिकेवर ‘यशराज’ला दणका

फॅन’ चित्रपटाचे निर्माते ‘यशराज फिल्म्स’विरोधात औरंगाबादच्या शिक्षिकेने तक्रार दाखल केली होती. आपल्याला 58 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिने तक्रारीत केली

Read More »