Sharad Kelkar Archives - TV9 Marathi

Rangbaaz Phirse Trailer : पुन्हा होणार रंगबाजी! ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच

झी-5 या अॅपवर गाजलेली सीरीज म्हणजे ‘रंगबाज’, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या कुप्रसिद्ध श्रीप्रकाश शुक्लाच्या जीवनावर आधारित या वेबसीरीजला (zee five rangbaaz phirse web series)  चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Read More »

अन्यथा ‘तान्हाजी’ प्रदर्शित होऊ देणार नाही, ‘संभाजी ब्रिगेड’ आक्रमक

संभाजी ब्रिगेड’ने चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांच्यातील दृश्य न वगळल्यास ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

Read More »

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शरद केळकरच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान, एक किस्सा घडला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरसाठी टाळ्या वाजवल्या.

Read More »