Sharad Pawar meet Sonia Gandhi Archives - TV9 Marathi

शिवसेना पुन्हा कोंडीत, पाठिंब्याबाबत शरद पवार- सोनिया गांधींमध्ये चर्चाच नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Read More »

राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली

सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सोमवारी ही बैठक होणार (Sharad pawar meet sonia gandhi) आहे. 

Read More »

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची तारीख ठरली, महासेनाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सलग तीन दिवस बैठका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Sharad pawar meet sonia gandhi) आहे.

Read More »

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास संख्याबळ आणि आकड्यांचं गणित कसे असेल?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत (NCP to support Shiv sena) जाण्याची तयारी आहे, मात्र काँग्रेस तयार (NCP to support Shiv sena)नाही.

Read More »

सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Read More »

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शरद पवार सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता

शरद पवार हे मुंबईहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 4 नोव्हेंबरला शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Read More »