Sharad Pawar on Parth Pawar Archives - TV9 Marathi

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही : गिरीश बापट

पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, ‘जय श्रीराम’ एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असंही बापट म्हणाले.

Read More »

पार्थ ‘सहयोग’ करणार? पार्थ पवार श्रीनिवास पवारांच्या घरी, स्नेहभोजनावेळी काका-काकी समजूत काढण्याची चिन्हं

श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, अजितदादांच्या आई आशाताई पवार आणि श्रीनिवास यांची पत्नी शर्मिला पवार उपस्थित होते

Read More »

Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी मतमतांतरे नवीन नाहीत. याआधीही पवार कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये कधी उघड तर कधी छुपा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

Read More »

पवारांच्या नातवाच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात, पार्थ यांना फायटरची उपमा

आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे, असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे

Read More »

“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पार्थ पवारांना इमॅच्युअर म्हणणाऱ्या शरद पवारांना नाव न घेता टोला लगावला

Read More »