पवार साहेब पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे केवळ 54 आमदार निवडूण आले, अशी टीका पडळकरांनी केली होती. त्याला आता राष्ट्रवादीनेही (NCP) खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. ...
पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या चातुर्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं. ...