




सोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय?
जगभरात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सोन्याची किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतात प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 39 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. भारतात गुरुवारी सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढत होत ते 38 हजार 970 रुपयांपर्यंत पोहचले. सध्या सोन्याची दर आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे.

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!
पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरी अथवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवर आपल्या हालचाल वाढवल्या आहेत. याचा परिणाम थेट पाकिस्तानमध्येही दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली असून 4 दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळत आहे.

शेअर बाजार विक्रमी गडगडला, 2 दिवसांत गुंतवणूकदारांचं 5 लाख कोटी रुपयांचं नुकसान
शेअर बाजाराला मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प काही पचनी पडलेला दिसत नाही. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारनंतर सोमवारीही मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक (sensex) 792.82 अंकांनी घसरुन 38,720.57 अंकांवर बंद झाला.




एक्झिट पोलनंतर सेन्सेक्सची मुसंडी, 10 वर्षांचा विक्रम मोडला
मुंबई : एक्झिट पोलनुसार भाजपची सत्ता येताना दिसताच शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजारातील (Bombay Stock Exchange) 30 शेअर्सने उसळी घेत 10 वर्षांचा