shashi tharoor Archives - TV9 Marathi

शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारचे अनेक दावे खोडले

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारच्या कलम 370 मधील तरतुदी रद्द करण्याच्या निर्णयावर आणि सरकारच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारकडून हा निर्णय घेताना करण्यात आलेले अनेक दावे खोडून काढले.

Read More »

इंग्रज नसते, तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर

काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरुर त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर शशी थरुर यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी इंग्रज भारतात आले नसते, तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते, असे म्हटले आहे.

Read More »

शशी थरुर तराजूतून पडले, डोक्याला सहा टाके!

तिरुअनंतपुरम (केरळ) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे काँग्रेस उमेदवार शशी थरुर हे मंदिरात पूजेदरम्यान तुला करताना पडले. त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात

Read More »