वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री, दोघींचं काही दिवसांच्याच अंतराने निधन दिल्लीने वर्षभराच्या कालावधीतच तीन माजी मुख्यमंत्री गमावले. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि मदन लाल खुराना या तिघांचं गेल्या वर्षभरात निधन झालं Read More »
‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर! सुषमा स्वराज यांनी दिल्ली भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्वीट केलं होतं. त्याला इरफान खान नावाच्या यूझरने ‘तुमचीही एक दिवस अशीच खूप आठवण येईल. शीला दीक्षित यांच्याप्रमाणे’ असा रिप्लाय दिला होता. Read More »