मराठी बातमी » Shendri Village
बार्शीतल्या शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली. ...
लालूशेठच्या वाढदिवशी फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावकऱ्यांसाठी गाव जेवणाची सोय करण्यात आली. ...