
पंढरपूरच्या रुक्मिणीमातेच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना
पंढरपूरच्या ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर’ समितीने पूरग्रस्त महिलांना मदत जाहीर केली आहे. डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेला दान स्वरुपात आलेल्या पाच हजार साड्या मदत म्हणून देण्यात येणार आहे.