shirur loksabha Archives - TV9 Marathi

मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी 1000 कोटींचा सट्टा, कुणाला किती भाव?

पुणे : एक्झिट पोल येण्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रात 7000 कोटींचा सट्टा लागलाय. यामध्ये सर्वाधिक बोली लागलीय ती मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी. या दोन्ही मतदारसंघांसाठी अंदाजे एक

Read More »

अमोल कोल्हे 90 हजार ते एक लाखाने पडतील, प्रशांत किशोर यांचा अंदाज

पुणे : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे. यातील पाच टप्पे पार पडले आहेत. पण मतदान झालेल्या जागांवर कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली

Read More »

भोसरीतून प्रचंड मतांची आघाडी देईन, महेश लांडगे आणि आढळरावांची अखेर दिलजमाई

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची

Read More »

शिरुरमध्ये विलास लांडेंना डावललं, अमोल कोल्हेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे : ऐनवेळी पक्षात आलेल्या अभिनेता अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत असलेले राष्ट्रवादीचे विलास लांडे

Read More »

स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे

मनमाड : स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं. पण संभाजी

Read More »

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीला विलास लांडेंचा विरोध, राष्ट्रवादीत गटबाजी

पुणे: शिवसेनेतून राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा नव्या वादाला सामोरे जावं लागत आहे. अमोल कोल्हेंच्या राष्ट्रावादी प्रवेशाने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

Read More »

शिरुरमधून लढून दाखवा, आढळराव पाटलांचं अजित पवारांना आव्हान

पुणे/नवी दिल्ली : शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो तर नक्कीच निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखवला. या मतदारसंघातले शिवसेनेचे

Read More »

शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला

Read More »