Shirur Loksabha Election Archives - TV9 Marathi

स्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील

दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका करत, त्यांची पराभवामुळे मस्ती जिरली असल्याची टीका केली होती. याला आता आढळराव पाटलांनीही ((Shivajirao Adhalrao Patil)) उत्तर दिलंय. मस्ती कुणाची जिरली आहे ते राज्यातलं शेंबडं पोरही सांगू शकेल, असं आढळराव पाटील म्हणाले.

Read More »

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय, शिवाजी आढळराव पराभूत

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे विजयी झाले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. या

Read More »