Shiv Sena BJP formula Archives - TV9 Marathi

लोकसभेवेळीच आमचा विधानसभेचा फॉर्म्युला ठरलाय : उद्धव ठाकरे

भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी  अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही ठरला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

Read More »

‘वर्षा’वर फॉर्म्युला जवळपास निश्चित, भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा, शिवसेनेला किती?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने (Shiv Sena BJP seat distributions) युतीची घोषणा केली असली, तरी जागावाटपावरुन दोन्ही पक्षात (Shiv Sena BJP seat distributions) धुसफूस सुरु आहे.

Read More »

युतीची पहिली बैठक, शिवसेनेला 100 पेक्षा कमी जागा?

भाजप आणि शिवसेनेची (Shiv Sena BJP) जागावाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडली. भाजपकडून चंद्रकांत पाटील तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चा झाली.

Read More »

शिवसेना-भाजप कोण किती जागा लढणार, फॉर्म्युला दहा दिवसात ठरणार!

भाजप-शिवसेना जागावाटपाची बोलणी पुढच्या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनाआधी युतीचा फॉर्म्युला ठरण्याची चिन्हं आहेत.

Read More »