शिवसेनेने आमदार सुनील राऊत यांना उमेदवारी देऊ नये. त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई: शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या एका व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ उडाली आहे. नुकतंच एका खासगी कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय