मराठी बातमी » Shiv sena on belgaum
बेळगाव : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या लाल-पिवळ्या ध्वजाला विरोध करत बेळगावमध्ये शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला. कर्नाटकमध्ये प्रवेश नाकालेला असताना शिवसैनिकांनी गनिमी कावा करत ...