मराठी बातमी » Shiv Swarajya Yatra
वाघ दरवाजातून 144 जागांची मागणी करतोय, तर भाजप सांगतोय फेकलेला तुकडा घ्या, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ...
ईव्हीएमविषयी मनात शंका आहेच, राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या, अडीच लाखांच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येईन, असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रपुरात ...
भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना विचारला. ...
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात धिटाईने बसलेली ही चिमुकली आहे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री. ...
सत्तेत आल्यावर चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्य़ेष्ठ नेते अजित पवार ...