मराठी बातमी » shivaji univeristy
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्केंच्या नियुक्तीची घोषणा केली. ...