Shivendra Raje Bhosale on Sanjay Raut statement Archives - TV9 Marathi

‘संजय राऊत तुम्ही मोठे नेते असाल, पण भाषा जपून वापरा’, शिवेंद्रराजेंचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा आणि कोल्हापूरचे वंशज भाजपमध्ये आहेत. नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्यामुळे राजीनामा द्यावा”, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले.

Read More »